-
छोट्या पडद्यावरील मराठी अभिनेत्री अक्षया देवधरने (Akshaya Deodhar) नवरा हार्दिक जोशीबरोबरचे (Hardeek Joshi) काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अक्षयाने केशरी रंगाची पैठणी साडी (Orange Paithani Saree) नेसली आहे.
-
हार्दिकने या फोटोंमध्ये पांढऱ्या कुर्त्यावर हिरव्या रंगाचे जॅकेट (White Kurta Green Jacket) परिधान केले आहे.
-
पैठणी साडीतील लूकवर अक्षयाने सुंदर दागिने परिधान (Jewellery) केले आहेत.
-
अक्षयाच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘Superb Pictures… नाथ फारच छान आहे…?? कुठून घेतली…??’ अशी कमेंट केली आहे.
-
नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंटवर अक्षया म्हणाली… ‘धन्यवाद… माझ्या आजीसासूबाई यांची ही खरी नथ आहे.’
-
अभिनेत्री ऋतुजा बागवेने (Rutuja Bagwe) अक्षया व हार्दिकच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
अक्षया सध्या झी मराठीच्या ‘लक्ष्मीनिवास’ (Lakshmi Niwas) या नव्या मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अक्षया देवधर/इन्स्टाग्राम)

शेवटी आईची माया! मुलांबरोबर राहण्यासाठी ‘ही’ महिला रोज घर ते ऑफिससाठी करतेय विमान प्रवास