-
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या थायलंडमध्ये सु्ट्ट्या घालवत आहेत.
-
येथील फोटो आलियाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
थायलंडमध्ये आलिया तिचा नवरा रणबीर तसेच लाडकी लेक राहा सासू नितू कपूर तिची आई सोनी राजदान, बहिण शाहिन भट्ट आणि मित्र अयान मुखर्जी यांच्याबरोबर वेळ घालवत आहे.
-
आलियाने रोमँटिक अंदाजात नव्या वर्षाचं स्वागत केलं आहे.
-
या फोटोंमधून त्यांच्या छोट्या छोट्या आनंददायी गोष्टी दिसत आहेत.
-
आलिया पती रणबीर आणि राहाबरोबर शांततामय वातावरणाचा आनंद घेत आहेत.
-
अभिनेत्रीने तिच्या आई आणि बहिणीबरोबरदेखील फोटो क्लिक केले आहेत.
-
यावेळी रणबीरने आलियाला किसही केलेले दिसत आहे. या फोटोत राहादेखील दिसतेय.
-
अयान मुखर्जा आणि आलिया भट्ट
-
दरम्यान, मित्रपरिवारासह आलियाने न्यू इअर पार्टी साजरी केली आहे.
-
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंना आलियाने असं 2025 : where love leads & the rest just follows…!! happy new year all कॅप्शन दिलं आहे. (सर्व फोटो साभार- आलिया भट्ट इन्स्टाग्राम)

10 February 2025 Horoscope: कामात यश ते अनपेक्षित रूपात धनलाभ; मेष ते मीन पैकी तुमच्या राशीचा कसा जाईल सोमवार? वाचा आजचे राशिभविष्य