-
पौष महिन्यात येणारा मकर संक्रांतीचा हा सण (Makar Sankranti Festival) म्हणजे सूर्याचा उत्सव मानला जातो.
-
या दिवसांमध्ये सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून मकर संक्रांत हे नाव आहे.
-
झी मराठी वाहिनीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ (Savalyachi Janu Savali) मालिकेतील अभिनेत्री प्राप्ती रेडकरने (Prapti Redkar) मकर संक्रांतीनिमित्त खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी प्राप्तीने काळ्या रंगाची पैठणी साडी (Black Paithani Saree) नेसली आहे.
-
काळ्या पैठणी साडीवर प्राप्तीने सुंदर दागिने (Jewellery) परिधान केले आहेत.
-
प्राप्तीने ‘Culture’ असे कॅप्शन काळ्या साडीतील फोटोशूटला दिले (Photoshoot Caption) आहे.
-
अभिनेत्री मेघा धाडेने (Megha Dhade) प्राप्तीच्या फोटोंवर ‘Goduliiiiiii’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राप्ती रेडकर/इन्स्टाग्राम)

VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच