-
झी मराठी वाहिनीवरील ‘शिवा’ (Shiva) या मालिकेत बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत.
-
या मालिकेत ‘शिवा’ची लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत ( Makar Sankranti) साजरी करण्यात आली.
-
मकरसंक्रांतीनिमित्त ‘शिवा’ने काळ्या रंगाची पैठणी साडी (Black Paithani Saree) नेसली होती.
-
काळ्या पैठणी साडीतील लूकवर ‘शिवा’ने हलव्यांच्या दागिन्यांचा (Halwyache Dagine) साज केला होता.
-
या मालिकेत अभिनेत्री पूर्वा कौशिक (Purva kaushik) ‘शिवा’ची भूमिका साकारत आहे.
-
सध्या चाहत्यांमध्ये ‘शिवा’च्या मकरसंक्रांतीनिमित्त केलेल्या लूकची चर्चा सुरू आहे.
-
पूर्वा इन्स्टाग्रामवर सक्रिय असून फोटो आणि रील व्हिडीओ शेअर करत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूर्वा कौशिक/इन्स्टाग्राम)

गडगंज श्रीमंती लाभणार, मंगळ करणार शनीच्या नक्षत्रात प्रवेश; ‘या’ तीन राशींची होणार चांदी