-
झी मराठीच्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ (Majhya Navaryachi Bayko) या मालिकेतून अभिनेत्री रसिका सुनील प्रसिद्धीझोतात आली.
-
रसिकाने नुकतेच बोल्ड लूकमध्ये फोटोशूट (Bold Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी रसिकाने काळ्या रंगाची बिकिनी (Black Bikini) परिधान केली आहे.
-
बिकिनीतील फोटोशूटला रसिकाने ‘Inspiration Check’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
रसिकाच्या या बोल्ड लूकने इन्स्टाग्रामवरील नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
रसिका सध्या ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी’ (2 Wajun 22 Minitani) या नाटकात काम करत आहे.
-
‘डंका हरी नामाचा’ (Danka Hari Namacha) या चित्रपटातून रसिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : रसिका सुनील/इन्स्टाग्राम)

‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच