-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag) ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
-
अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) या मालिकेत ‘सायली’ची (Sayali) भूमिका साकारत आहे.
-
जुईची मैत्रीण अभिनेत्री मोनिका दबडेच्या डोहाळे जेवणाचा (Monika Dabade Baby Shower) कार्यक्रम काही दिवसांपूर्वी पार पडला.
-
या कार्यक्रमासाठी जुईने जांभळ्या रंगाची सिल्क साडी (Purple Silk Saree) नेसली होती.
-
जुईने जांभळ्या साडीवर गुलाबी रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज (Pink Contrast Blouse) परिधान केला होता.
-
साडीतील फोटोंना जुईने ‘Draped In Elegance!!!’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
जुईच्या साडीतील फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव (Fans Comments) केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जुई गडकरी/इन्स्टाग्राम)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…