-
अभिनेत्री केतकी माटेगावकर हिने नवे फोटो शेअर केले आहेत.
-
केतकीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
“आँखों की गुस्ताखियाँ माफ हो..”, असं फोटो कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
-
चाहत्यांनाही तिचा हा लूक आवडला आहे, विविध प्रतिक्रिया या फोटोंवर येत आहेत.
-
दरम्यान, अभिनयाशिवाय केतकी एक उत्तम गायिकाही आहे.
-
तिचे यूट्यूब चॅनेलही आहे ज्यावर तिच्या गाण्यांचे व्हिडिओ ती पोस्ट करत असते.
-
गेल्या वर्षात तिचा अंकुश हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : केतकी माटेगावकर/इन्स्टाग्राम)

Chhaava : कसा आहे ‘छावा’ चित्रपट? विकी कौशलचा सिनेमा पाहिल्यावर प्रेक्षक म्हणाले…