-
रवीना टंडनची मुलगी राशा थडानी तिच्या आगामी ‘आझाद’ चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे.
-
तिचा हा चित्रपट उद्या १७ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होत आहे.
-
चित्रपट प्रदर्शनाच्या पूर्वसंध्येला राशाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवरुन चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये ती थोरामोठ्यांचा आशीर्वाद प्राप्त करताना दिसून येते आहे.
-
राशाचा हा पहिलाच चित्रपट आहे.
-
रेकॉर्डिग स्टुडिओत डबिंग केलेले या फोटोत दिसत आहे.
-
दरम्यान चित्रपटात अमन देवगण मुख्य भूमिकेत आहे, तो या फोटोमध्ये राशाबरोबर दिसत आहे. हा गोड फोटो सध्य्या व्हायरल होत आहे.
-
राशा आणि अमनने देवाकडे प्रार्थना केल्याचे फोटोत दिसत आहे.
-
दरम्यान अमनचाही हा पहिलाच चित्रपट आहे, तो अजय देवगणचा पुतण्या आहे. हा फोटो खूपच बोलका आहे. फोटोमध्ये अमन व राशा दोघांच्या मोबाईलवर चित्रपटाचे पोस्टर वॉलपेपर ठेवलेले दिसत आहे.
-
या फोटोमध्ये राशा चित्रपटाते दिग्गदर्शक अभिषेक कपूर यांच्याबरोबर दिसत आहे.
-
“शेवटी तो दिवस आला आहे, या चित्रपटाचं चित्रीकरण माझ्या जीवनातील सर्वात खास टप्पा आहे. मला हे सर्व काल्पनिकच वाटत आहे, तुम्हा सर्वांबरोबर ही कहाणी शेअर करते आहे, जगाबरोबर शेअर करते आहे. ‘आजाद’ उद्यापासून सिनेमागृहांत” अशा भावना तिने इन्स्टाग्रावरुन शेअर केल्या आहेत.

10 February 2025 Horoscope: कामात यश ते अनपेक्षित रूपात धनलाभ; मेष ते मीन पैकी तुमच्या राशीचा कसा जाईल सोमवार? वाचा आजचे राशिभविष्य