-
‘सहकुटुंब सहपरिवार’ या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेतील अभिनेत्री साक्षी गांधीने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
सध्या अभिनेत्री सन मराठी वाहिनीवरील ‘नवी जन्में मी’ या मालिकेत खलनायिकेचं काम करत लोकप्रिय झाली आहे.
-
सोशल मीडियावर केलेला हा लूक मालिकेतील पात्रासाठी आहे.
-
या लूकसाठी साक्षीने पांढऱ्या रंगाची डिझायनर साडी नेसली आहे.
-
या साडीला गुलाबी रंगाची सुंदर अशी किनार आहे.
-
साक्षीने नेसलेल्या या साडीवर गुलाबी रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे.
-
या साडीवर साक्षीने मोत्याचे चोकर आणि कानात लहान कर्णफुले परिधान केली आहेत.
-
त्याचबरोबर साक्षीने हातात हिरवा चुडा आणि गळ्यात मंगळसूत्र परिधान केले आहे.
-
साक्षीचा साडीतील लूक पूर्णत्वाला आणते ती म्हणजे नाकातील ही नथ.
(सर्व फोटो सौजन्य : साक्षी गांधी)