-
`नागीण`फेम अभिनेत्री सुरभी चंदनाने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
सुरभी तिच्या हटके लूकसाठी सोशल मीडियावर चर्चेत असते.
-
सोशल मीडियावरील या लूकसाठी सुरभीने निळ्या रंगाचा वन पीस परिधान केला आहे.
-
या ड्रेसमध्ये अभिनेत्री नक्कीच अतिशय सुंदर दिसत आहे.
-
या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचे सौंदर्य ठळक दिसून आले आहे.
-
या ड्रेसवर सुरभीने निळ्या रंगाच्या हिऱ्याचे दागिने परिधान केले आहेत.
-
यामध्ये कर्णफुले आणि हातात अंगठी यांचा समावेश आहे.
-
या फोटोमध्ये असलेल्या सोनेरी बॅग्राऊंडमुळे सुरभीचा लूक अधिक सुंदर दिसत आहे.
-
या लूकवरील मेकअपमुळे सुरभीचे सौंदर्य खुलून आले आहे.
(सर्व फोटो सौजन्य : सुरभी चांदनी / इंस्टाग्राम)