-
भारताचा माजी फिरकीपटू झहीर खानची पत्नी सागरिका घाटगे आता तिच्या चित्रपट करिअरवर पुन्हा लक्ष केंद्रित करत आहे. (फोटो: सागरिकाघाटगे/इन्स्टाग्राम)
-
तिने तिच्या आगामी हिंदी चित्रपटाचा लूक इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिचा हा लूक पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. (फोटो: सागरिकाघाटगे/इन्स्टाग्राम)
-
‘ललाट’ असे त्याच्या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जयवी धांडा यांनी केले आहे. (फोटो: सागरिकाघाटगे/इन्स्टाग्राम)
-
जयवी धांडा हे ‘नीधी सिंग’ (2016) आणि ‘ड्रामाबाज आर्टिस्ट’ (2017) साठी ओळखले जातात. (फोटो: सागरिकाघाटगे/इन्स्टाग्राम)
-
चित्रपटाची कथा राजस्थानच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्याचे त्याच्या लूक्सवरून दिसते. (फोटो: सागरिकाघाटगे/इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, सागरिका शेवटची पडद्यावर 2017 मध्ये इरादा या हिंदी चित्रपटात दिसली होती. (फोटो: सागरिकाघाटगे/इन्स्टाग्राम)
-
सागरिकाने ‘चक दे इंडिया’, ‘फॅशन’, ‘शादी के बाद’ आणि ‘गोलमाल’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. (फोटो: सागरिकाघाटगे/इन्स्टाग्राम)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…