-
आनंद दिलीप गोखले (Anand Dilip Gokhale) लिखित, दिग्दर्शित ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ (Hashtag Tadev Lagnam) हा चित्रपट २० डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला.
-
या चित्रपटात अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) आणि अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) मुख्य भूमिकेत आहेत.
-
प्रसिद्ध फोटोग्राफर शशांक सानेने इन्स्टाग्रामवर तेजश्री व सुबोधच्या कँडिड फोटोशूटमधील (Candid Photoshoot) काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तेजश्रीने पेस्टल हिरव्या रंगाचा कुर्ता (Pastel Green Kurta) आणि पांढरी पॅण्ट (White Pant) परिधान केली आहे.
-
सुबोधने या फोटोंमध्ये केशरी रंगाचे स्ट्राइप्स शर्ट (Orange Stripes Shirt) आणि डेनिम जीन्स (Denim Jeans) परिधान केली आहे.
-
तेजश्री व सुबोधच्या कँडिड फोटोशूटची चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
-
तेजश्री व सुबोधच्या ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई (Box Office Collection) केली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजश्री प्रधान/इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”