-
आजवर अनेक गाण्यांना आवाज देणारी गायिका कार्तिकी गायकवाडच्या (Kartiki Gaikwad) कायमच चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत असते.
-
काही दिवसांपूर्वी कार्तिकीच्या भावाचा साखरपुडा (Engagement) मोठ्या थाटामटात पार पडला.
-
कौस्तुभ गायकवाडच्या (Kaustubh Gaikwad) साखरपुड्यातील काही खास फोटो कार्तिकीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये कौस्तुभ व दिपाली शेडगेने पारंपरिक लूक (Traditional Look) केला आहे.
-
कार्तिकीने भावाच्या साखरपुड्यासाठी गदड रंगाचा डिझायनर गाऊन (Designer Gown) परिधान केला आहे.
-
लवकरच कौस्तुभ व दिपाली लग्नगाठ बांधणार (Wedding Ceremony) आहेत.
-
कौस्तुभदेखील मराठी मनोरंजनसृष्टीत लोकप्रिय गायक म्हणून ओळखला जातो.
-
काही चित्रपटांसाठी (Marathi Movies) कौस्तुभने पार्श्वगायन केले आहे.
-
२०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉईज’ (Boyz) चित्रपटातील कौस्तुभचे ‘लग्नाळू’ (Lagnalu) हे गाणं प्रचंड गाजले होते.
-
कौस्तुभने अनेक अभंग (Abhang) देखील गायले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : कार्तिकी गायकवाड/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : ‘मंगला’ फेम शिवाली परबचा सोनेरी साडीत ग्लॅमरस अंदाज)
Chhaava: शरद पोंक्षेंनी ‘छावा’ चित्रपट पाहिल्यावर शेअर केला व्हिडीओ; म्हणाले, “मी हात जोडून विनंती करतो…”