-
हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ (Fussclass Dabhade) चित्रपट आज (२४ जानेवारी) प्रदर्शित झाला.
-
या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना दाभाडे कुटुंबीयांची (Dabhade Family) गोष्ट पाहायला मिळणार आहे.
-
या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, मिताली मयेकर, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
-
चित्रपटाच्या प्रीमियरसाठी (Movie Premiere) अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) खास लूक केला होता.
-
मितालीने गडद गुलाबी रंगाची पैठणी साडी (Pink Paithani Saree) नेसली होती.
-
पैठणी साडीतील लूकवर मितालीने मोत्यांच्या दागिन्यांचा (Pearl Jewellery) साज केला होता.
-
या चित्रपटाच्यानिमित्ताने मिताली व सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.
-
आज मिताली व सिद्धार्थच्या लग्नाचा चौथा वाढदिवस (4th Wedding Anniversary) आहे.
-
२४ जानेवारी २०२१ रोजी मिताली व सिद्धार्थने पुण्यातील ढेपेवाडा (Pune Dhepe Wada) येथे लग्नगाठ बांधली.
-
(सर्व फोटो सौजन्य : मिताली मयेकर/इन्स्टाग्राम)

३०० कोटी तुझ्यामुळे जमले नाहीत…; मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव ट्रोलिंगवर म्हणाला, “मी ज्या झोपडपट्टीतून…”