-
छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची आवडती जोडी अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar) व अभिनेता अंबर गणपुळे (Ambar Ganpule) विवाह बंधनात अडकले.
-
मंगळवारी, २१ जानेवारी रोजी शिवानी व अंबरने मोठ्या थाटामटात लग्नगाठ बांधली.
-
शिवानी व अंबरच्या लग्नसोहळ्याला मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी (Marathi Celebrities) हजेरी लावली होती.
-
इन्स्टाग्रामवर शिवानी मेहंदी सोहळ्यातील (Mehndi Ceremony) काही फोटो शेअर केले आहेत.
-
शिवानीच्या हातावर सोनाली तोतलाने (Sonali Totala) लग्नाची मेहंदी काढली होती.
-
शिवानीच्या लग्नातील मेहंदीवर गायी, कमळ, गणपती बाप्पा, कलश अशी सुंदर डिझाईन काढण्यात आली होती.
-
‘मेहंदी Night’ असे कॅप्शन शिवानीने या फोटोंना (Mehndi Photos Caption) दिले आहे.
-
मेहंदी सोहळ्यासाठी शिवानीने गुलाबी रंगाचा शरारा ड्रेस (Pink Sharara Dress) परिधान केला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी सोनार/इन्स्टाग्राम)

Chhaava: शरद पोंक्षेंनी ‘छावा’ चित्रपट पाहिल्यावर शेअर केला व्हिडीओ; म्हणाले, “मी हात जोडून विनंती करतो…”