-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली शिवाली परब नेहमी चर्चेत असते.
-
शिवाली परब सध्या तिच्या ‘मंगला’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे.
-
‘मंगला’ या चित्रपटात शिवाली प्रमुख भूमिकेत झळकली असून तिच्या कामाचं कौतुक केलं जात आहे.
-
नुकतेच शिवालीने कॉपर गोल्डन रंगाच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
शिवालीने या डिझायनर साडीवर हिरव्या रंगाचा मोठा नेकलेस परिधान केला आहे.
-
शिवालीचा कॉपर गोल्डन रंगाच्या साडीतील लूकचं चाहत्यांनी कौतुक केलं आहे.
-
तिने या ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना अक्षरशः घायाळ केलं आहे.
-
शिवालीचं हे फोटोशूट खूप चर्चेत आहे.
-
सर्व फोटो सौजन्य – शिवाली परब

Chhaava: शरद पोंक्षेंनी ‘छावा’ चित्रपट पाहिल्यावर शेअर केला व्हिडीओ; म्हणाले, “मी हात जोडून विनंती करतो…”