-
`ठरलं तर मग`फेम अभिनेत्री मोनिका दबडेने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
मालिकेत अस्मिता ही भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे मोनिका दबडे.
-
नुकतंच मोनिकाचं डोहाळे जेवण करण्यात आलं होतं.
-
आणि आता अनोख्या लूकमध्ये मोनिकाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत ‘डोहाळे जेवण २.०’ असे कॅप्शन दिले आहे.
-
या लूकसाठी मोनिकाने साऊथ इंडियन लूक केला आहे.
-
यामध्ये मोनिकाने हिरव्या आणि सोनेरी रंगाची साडी नेसली आहे.
-
या साडीला सोनेरी फुलांची प्रिंट आहे.
-
त्याचबरोबर साडीला सोनेरी रंगाची किनार आहे.
-
या फोटोमध्ये मोनिकाने नवऱ्यासह हटके पोज दिली आहे.
(सर्व फोटो सौजन्य : मोनिका दबडे / इंस्टाग्राम)