श्रिया पिळगांवकरने इन्स्टाग्रामवर नवे फोटो पोस्ट केले आहेत.हे फोटो तामिळनाडूतील तंजावरमधील बृहदेश्वर मंदिरातील आहेत.दरम्यान, तमिळनाडूतील तंजावरमधील बृहदेश्वर मंदिर हे जगातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरांपैकी एक आहे.यावेळी श्रियाबरोबर तिचे आजी- आजोबाही दिसत आहेत. सध्या श्रियाचे हे फोटो चर्चेत आले आहेत.या फोटोमध्ये श्रियाची आई अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर आहेत.या मंदिरामध्ये १३ फूट उंचीचे शिवलिंग आहे.यावेळी कुटुंबीयांसह श्रियाने या सफरीचा आनंद घेतला आहे.(सर्व फोटो साभार- श्रिया पिळगांवकर इन्स्टाग्राम)हेही पाहा- Photos : कॅन्सरवरील उपचारांदरम्यान हिना खानचे ग्लॅमरस फोटोशूट, गुलाबी शॉर्ट ड्रेसमधील फोटो व्हायरल