-
प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूरने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री तिच्या हटके लूकसाठी चर्चेत असते.
-
सोशल मीडियावरील या आऊटफिटमध्ये जान्हवीने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे.
-
या साडीवर जान्हवीने पांढऱ्या रंगाचा स्लिव्हलेस ब्लाउज परिधान केला आहे.
-
जान्हवीने निसर्गाचा आनंद घेत असताना पोज देत फोटो काढला आहे.
-
अभिनेत्रीने हत्तीसह फोटो काढला आहे.
-
या फोटोमध्ये जान्हवी चर्चमध्ये दर्शनासाठी आलेली आहे.
-
जान्हवीने केसांसह पोज दिलेली असताना ती अतिशय क्यूट दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जान्हवी कपूर / इंस्टाग्राम)

Chhaava: शरद पोंक्षेंनी ‘छावा’ चित्रपट पाहिल्यावर शेअर केला व्हिडीओ; म्हणाले, “मी हात जोडून विनंती करतो…”