-
प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली भोसलेने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
‘संगीत मानापमान’ या मराठी चित्रपटाच्या प्रीमियरसाठी रुपाली भोसलेने हा खास लूक केला होता
-
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या लूकसाठी रुपालीने निळ्या रंगाची पैठणी नेसली आहे.
-
या साडीला नारंगी आणि सोनेरी रंगाची किनार आहे.
-
या साडीवर रुपालीने सोन्याचा हार आणि लहान कर्णफुले परिधान केली आहेत.
-
त्याचबरोबर अभिनेत्रीने हातात सोन्याच्या बांगड्या परिधान केल्या आहेत.
-
माथ्यावरील टिकलीमुळे रुपालीचे सौंदर्य खुलून आले आहे.
-
माथ्यावरील टिकलीमुळे रुपालीचे सौंदर्य खुलून आले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: रुपाली भोसले/ इंस्टाग्राम)

“पुणेकरांचा नाद कुणीच करु शकत नाही” नो पार्किंग’मधली बाईक पोलिसांनी उचलली; त्यानंतर काकांनी काय केलं पाहा, VIDEO व्हायरल