-
प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूरने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
‘खूबसूरत’, ‘प्रेम रतन धन पायो’ यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांतून ती लोकप्रिय झाली.
-
सोशल मीडियावरील लूकसाठी सोनम कपूरने पिवळ्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला आहे.
-
या आऊटफिटमध्ये सोनमने ड्रेसला साडीप्रमाणे ड्रेप केलेले दिसत आहे.
-
नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेते ते म्हणजे सोनमने परिधान केलेले दागिने.
-
यामध्ये सोन्याचे अनोखे आणि भरजरी कर्णफुले आणि मोत्याचे चोकर यांचा समावेश आहे.
-
त्याचबरोबर सोनमने दोन्ही हातात भरजरी कडा परिधान केला आहे.
-
सोनमने या लूकवर केलेल्या मेकअपमुळे तिचे सौंदर्य उजळून निघाले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनम कपूर/ इंस्टाग्राम)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…