-
‘सावळ्याची जणू सावली’ या झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेतील ‘सावली’ ही मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राप्ती रेडकरने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
सावली या पात्रामुळे प्राप्ती प्रचंड लोकप्रिय झाली आहे.
-
अभिनेत्रीने साड्यांमध्ये सोशल मीडियावर अनेक पोस्ट केल्या आहेत.
-
सोशल मीडियावरील या लूकसाठी प्राप्तीने निळ्या रंगाची पैठणी नेसली आहे.
-
या साडीवर प्राप्तीने गडद निळ्या रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे.
-
प्राप्तीने या साडीवर सोन्याची डिझायनर चेन आणि लहान कर्णफुले परिधान केली आहेत.
-
त्याचबरोबर हातात सोन्याच्या बांगड्या आणि नाकात सुंदर अशी सोन्याची नथ परिधान केली आहे.
-
माथ्यावर असलेल्या चंद्रकोरमुळे प्राप्तीच्या लूकला एक वेगळाच शृंगार प्राप्त झाला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राप्ती रेडकर/ इंस्टाग्राम)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल