-
नवीन वर्षाच्या सुरुवातीला येणारा पहिला सण ‘मकर संक्रांत’ (Makar Sankranti).
-
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वातून (Bigg Boss Marathi Season 5) अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar) प्रसिद्धीझोतात आली.
-
नुकतेच जान्हवीने मकरसंक्रांतीनिमित्त हळदी कुंकू (Haldi Kunku) समारंभ ठेवला होता.
-
हळदी कुंकू समारंभासाठी जान्हवीने मोरपंखी रंगाची सुंदर साडी (Peacock Green Colour Saree) नेसली होती.
-
जान्हवीने हळदी कुंकूसाठी आलेल्या बायकांना छोटा तांब्याचा कलश वाण (Copper Kalash) म्हणून दिला.
-
जान्हवी सध्या स्टार प्रवाहच्या ‘अबोली’ (Aboli) मालिकेत काम करत आहे.
-
जान्हवी साकारत असलेल्या दिपशिखा (Dipsheekha) या पात्राला तिच्या वर्दीचा प्रचंड माज आहे.
-
समोरच्या व्यक्तीला कमी लेखण्याची वृत्ती, विरोधकांना चिरडून टाकण्याचं कसब आणि तिची चौकस बुद्धी यामुळे तिची गुन्हेगारांमध्येच नव्हे तर संपूर्ण पोलीस क्षेत्रात चांगलीच दहशत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जान्हवी किल्लेकर/इन्स्टाग्राम)

Pahalgam Terror Attack : ‘नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पत्नीशी खोटं बोललो’, एटीव्ही ऑपरेटरने सांगितली आठवण; पाहा Video