-
प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टने सोशल मीडियावर खास लूकचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टने सोशल मीडियावर खास लूकचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या लूकसाठी आलिया भट्टने काळ्या रंगाची डिझायनर साडी नेसली आहे.
-
आलियाने साडीवर मण्यांनी मढलेला ब्लाऊज परिधान केला आहे.
-
आलियाने साडीवर मण्यांनी मढलेला ब्लाऊज परिधान केला आहे.
-
आलियाने साडीवर सोन्याची मोठी कर्णफुले आणि हातातील बोटात कलामणी असलेली सोन्याची अंगठी परिधान केली आहे.
-
डोळ्यांवरील काजळ आणि आयलायनरमुळे आलियाचा हा लूक ठळकपणे दिसून येत आहे.
-
माथ्यावरील टिकलीमुळे आलियाचा हा लूक अधिकच सुंदर दिसत आहे.
-
या लूकसह अभिनेत्रीने इतर लूकचेही व्हिडीओ पोस्ट केले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : आलीये भट्ट’/इंस्टाग्राम

Video : प्राजक्ता माळी In हास्यजत्रा! सेम हसणं, सेम डायलॉग…; इन्फ्लुएन्सर तरुणीने केली हुबेहूब नक्कल, व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स