-
स्टार प्रवाहच्या ‘मुरांबा’ (Muramba TV Serial) मालिकेला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री शिवानी मुंढेकर (Shivani Mundhekar) ‘रमा’ची (Rama) भूमिका साकारत आहे.
-
शिवानीने नुकतेच समुद्रकिनारी सुंदर फोटोशूट (Beach Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवानीने पांढऱ्या रंगाचा कॉटन ड्रेस (White Cotton Dress) परिधान केला आहे.
-
‘समंदर हमेशा स्पेशल रहा है ना…’ असे कॅप्शन शिवानीने या फोटोशूटला (Photoshoot Caption) दिले आहे.
-
शिवानीच्या फोटोशूटवर रेश्मा शिंदेने (Reshma Shinde) प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
शिवानीच्या ‘मुरांबा’ मालिकेने काही दिवसांपूर्वी ९०० भागांचा टप्पा पार केला.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी मुंढेकर/इन्स्टाग्राम)

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीचे तीन ठार; एक बालक गंभीर जखमी