-
नुकतेच मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने ऑफ शोल्डर वन पीस ड्रेसमधील सिझलिंग फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सई अतिशय हॉट दिसत आहे.
-
या फोटोंना तिने ‘I know that you know . . .’ असे फोटो कॅप्शन दिले आहे.
-
या कॅप्शनवरून आता चर्चांना उधाण आले आहे.
-
दरम्यान सईचा हा ड्रेस खूपच आकर्षक आहे.
-
तिचे हे फोटोशूट अनेकांना भावले आहेत.
-
स्वप्निल जोशी, प्रियदर्शिनी इंदलकर यांनी सईच्या या फोटोंना लाईक केले आहे.
-
(सर्व फोटो साभार- सई ताम्हणकर)

वाईट काळ संपणार! ५ मे पासून ‘या’ राशींवर असणार देवी लक्ष्मीचा वरदहस्त; ‘त्रि-एकादश योग’ घडल्याने मिळू शकतो पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी