-
अमृता देशमुखने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
३१ जानेवारीला अमृताने तिचा वाढदिवस साजरा केला असून आता ती ३३ वर्षांची झाली आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
यंदाचा वाढदिवस तिने संपूर्ण कुटुंबासह साजरा केला आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
वाढदिवस साजरा करतानाचा एक व्लॉग व्हिडीओ तिने तिच्या युट्यूब चॅनलवर पोस्ट केला आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
अमृता तिचा पती प्रसादबोरबर एका सुंदर रेस्टॉरंटमध्ये गेली होती. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
बीग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर या दोघांनी २०२३ मध्ये लग्न केलं. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
अमृता कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
काही दिवसांपूर्वीच तिने काळ्या रंगाच्या या साडीत सुंदर फोटोशूट केलं होतं. ((फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
-
काळ्या रंगाच्या या साडीत अमृताचं रुप खुलून आलं आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

हात पाय एकीकडे अन् डोकं एकीकडे; ठाणे रेल्वे स्टेशनवर भयंकर अपघात; VIDEO पाहून कळेल जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही