-
प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता राजनने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.
-
झी मराठी वाहिनीवर ‘पारू’ आणि ‘लक्ष्मी निवास’ यांचा महासंगम सुरू आहे.
-
या महासंगम भागात अनुष्काने केलेला खास लूक तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
-
या लूकसाठी श्वेताने आकाशी रंगाची साडी नेसली आहे.
-
या साडीवर श्वेताने लाल रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज परिधान केला आहे.
-
श्वेताचा हा ब्लाउज डीप व्ही नेक आहे.
-
या आऊटफिटवर अभिनेत्रीने मोठे झुमके परिधान केले आहेत.
-
या पोस्टला श्वेताने ‘महासंगम डायरीज’ असे कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्वेता राजन / इंस्टाग्राम)

Prashant Kishor on AAP loss : दिल्ली निवडणुकीत केजरीवालांच्या ‘आप’चा पराभव का झाला? राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सांगितली कारणे