-
‘फुलवंती’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यांसह अनेक मालिका-चित्रपटांतून घराघरांत लोकप्रिय असलेल्या प्राजक्ता माळीने नवे फोटो शेअर केले आहेत.
-
प्राजक्ता माळी अभिन्याबरोबर तिच्या लूककडे विशेष लक्ष देत असते म्हणून ती नेहमी चर्चेत असते.
-
त्यामुळे तिचे हेही फोटो अप्रतिमच आले आहेत.
-
या फोटोशूटमध्ये प्राजक्ताने सभ्यता क्लॉथिंगने डिझाईन केलेला मोरपंखी रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.
-
या ड्र्रेसवर एम्ब्रॉयडरीने खास रंगीबेरंगी काम केलेले आहे.
-
प्राजक्ताने या फोटोंना इन्स्टाग्रामवर सैराट चित्रपटातील गाणं जोडलं आहे.
-
“आत्ताच बया का बावरलं” हे ते गाणं असून तिने पुढे कॅप्शनमध्ये म्हटलंय की “मला नुकतीचं जाणीव झालीय की माझ्या आवडत्या गाण्याच्या यादीला अंत नाही. तुमच्यापैकी किती जणांना असेच वाटते?”
-
(सर्व फोटो साभार- प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)

Prashant Kishor on AAP loss : दिल्ली निवडणुकीत केजरीवालांच्या ‘आप’चा पराभव का झाला? राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सांगितली कारणे