-
मराठी सिनेसृष्टीतील एक गोड चेहरा म्हणजे अभिनेत्री रितीका श्रोत्री.
-
या चेहऱ्यानं प्रेक्षकांवर मोहिनी घालत आपल्या अनोख्या अभिनयशैलीचा जलवा दाखवला.
-
रितीकाने ‘टकाटक’, बॉईज, डार्लिंग अशा सुपरहिट मराठी सिनेमांमध्ये अभिनय केला.
-
दरम्यान, रितिका सोशल मीडियावरही सक्रिय आहे.
-
ती तिच्या जीवनातील विविध गोष्टी नेहमी चाहत्यांबरोबर शेअर करते.
-
अलीकडेच तिने हे फोटो शेअर केले आहेत.
-
इन्स्टाग्रामवरील या फोटोंमध्ये ती फ्लोरल बिकिनी परिधान करुन स्वीमिंग पुलवर बसलेली दिसते आहे.
-
“Chilling at the poolside”, असं फोटोकॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

“आता फक्त जीव घ्यायचा बाकी आहे” महिलांनो कोबीची भाजी घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल