-
प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.
-
‘मेरे हसबंड की बीवी’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री रकुल प्रीत सिंगसह अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि अभिनेता अर्जुन कपूरही पोहोचले.
-
या प्रमोशन सोहळ्यासाठी केलेला खास लूक रकुलने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
या लूकसाठी रकुल प्रीतने निळ्या रंगाचा वन पीस परिधान केला आहे.
-
या ड्रेसवर रकुल प्रीतने सोनेरी आणि चंदेरी रंगाच्या विविध प्रकारच्या बांगड्या परिधान केल्या आहेत.
-
त्याचबरोबर कानात सोन्याची कर्णफुले परिधान केली आहेत.
-
अभिनेत्रीच्या ग्लॉसी मेकअपमुळे हा लूक अधिक सुंदर दिसत आहे.
-
या पोस्टला रकुल प्रीतने चित्रपटाची तारीख घोषित करत ‘हम सब को अपना बनाने का समय आ गया है’ असे कॅप्शन दिले आहे. हा चित्रपट २१ फेब्रुवारी २०२५ ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रकुल प्रीत सिंग/ इंस्टाग्राम)

Shiv Jayanti 2025 Wishes : शिवजयंतीच्या द्या प्रियजनांना खास शुभेच्छा; वाचा, एकापेक्षा एक सुंदर व हटके मेसेज