-
प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.
-
रकुल प्रीत सिंग, भूमी पेडणेकर व अर्जुन कपूर यांचा ‘मेरे हजबंड की बीवी’ हा चित्रपट २१ फेब्रुवारी २०२५ ला प्रदर्शित होणार आहे.
-
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्रीने केला आहे हा खास लूक.
-
या लूकसाठी रकुलने डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे.
-
त्यामध्ये कॉर्सेट ब्लाऊज, लेहेंगा व ओढणी यांचा समावेश आहे.
-
रकुलने या लेहेंग्यावर ओढणीला साडीप्रमाणे ड्रेप केले आहे.
-
या लेहेंग्यावर रकुलने हिऱ्यांचा हार परिधान केला आहे.
-
त्याचबरोबर हातात सुंदर असे कडे परिधान केले आहे.
-
या पोस्टला रकुलने ‘मैं अपनी फेव्हरेट हूँ’ अशी कॅप्शन दिली आहे.
(सर्व फोटो सौजन्य : रकुल प्रीत सिंग/ इंस्टाग्राम)