-
प्रसिद्ध अभिनेत्री श्रिया पिळगावकरने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री तिच्या हटके लूकसाठी चर्चेत असते.
-
श्रिया पिळगावकरने एका हळदी समारंभाला हजेरी लावली.
-
सोशल मीडियावरील या लूकसाठी श्रियाने पिवळ्या रंगाचा डिझायनर जम्पसूट परिधान केला आहे.
-
श्रियाचा हा जम्पसूट तिच्या आईने म्हणजेच अभिनेत्री सुप्रिया पिळगावकरने डिझाईन केलेला आहे.
-
श्रियाने परिधान केलेला हा जम्पसूट व्ही नेक आहे.
-
या आउटफिटवर श्रियाने सोन्याची मोठी कर्णफुले परिधान केली आहेत.
-
त्याचबरोबर हातात सोन्याचा कडे परिधान केले आहे.
-
या ड्रेसवर पांढऱ्या रंगाची पर्स स्टाईल केल्यामुळे अभिनेत्रीचा हा लूक अधिक ठळकपणे दिसून येत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रिया पिळगावकर/ इंस्टाग्राम)

Chhaava Review : नि:शब्द करणारा क्लायमॅक्स, विकी कौशलचा दमदार अभिनय पण, रश्मिका…; ‘छावा’मध्ये ‘या’ गोष्टीची जाणवली कमी