-
मालदीव (Maldives) हा भारताच्या नैऋत्येला ७२० किलोमीटर अंतरावर हिंदी महासागरात असलेला छोटा देश आहे.
-
या सुंदर ठिकाणावर भारतातील अनेक बडे स्टार्स सुटी घालवायला जातात.
-
तृप्ती डिमरीनेही येथे नुकतीच भेट दिली आहे.
-
मालदीव व्हेकेशन्सचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये अभिनेत्री शॉवर घेताना दिसली.
-
तेथील सुंदर समुद्रकिनारी तिने फोटो क्लिक केला.
-
ही सर्व मित्रमंडळी तिला या ट्रिपमध्ये साथ देत आहेत.
-
या फोटोत तिने फ्लोरल वन पीस व डोक्यावर हॅट घेतली आहे.
-
मालदीवच्या समुद्रातील पाण्यात ती चालताना
-
अभिनेत्रीने यावेळी खूप मज्जा केली आहे.
-
तृप्ती अॅनिमल, विकी विद्या का वो वाला व्हिडिओ, भूलभूलैया ३ या चित्रपटांमध्ये झळकली आहे.
-
(सर्व फोटो साभार- तृप्ती डिमरी इन्स्टाग्राम) हेही पाहा – टीव्हीवर स्वयंवर करुनही अविवाहित; असाध्य आजाराच्या निदानानंतर अभिनेत्रीने सोडली होती इंडस्ट्री, आता करते…

Chhaava: “नालायक औरंगजेबाने….”, शरद पोंक्षेंची ‘छावा’ चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया; म्हणाले, “प्रत्येक हिंदूने…”