-
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमी चर्चेत असते.
-
कधी चित्रपटांमुळे तर कधी तिच्या विविध सुंदर लूक्समुळे
-
सोशल मीडियावर जान्हवी नेहमी तिच्या लूक्सना शेअर करते.
-
जान्हवीचं सौंदर्य हे तिच्या चाहत्यांना नेहमी भूरळ घालतं
-
आताही अलीकडेच तिने काही साडीमधील फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोशूटमध्ये जान्हवीने फ्लोरल साडी परिधान केली आहे.
-
यावेळी तिने बोट सफरीचा आनंद घेतला आहे.
-
नाकात नथ, पायातील पैंजण आणि कानातील लहानश्या झुमक्यांनी तिचं सौदर्य आणखीनचं खुललेलं दिसत आहे.
-
जान्हवीचा आणखी एक खास क्लिक
(सर्व फोटो साभार- जान्हवी कपूर इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : मराठी अभिनेत्रीचा काळ्या रंगावर जडला जीव; बोल्ड लूक्समधील “लय भारी” फोटो व्हायरल…

भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल