-
प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉयने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
-
‘नागीण’, ‘क्यूकी सास भी कभी बहु थी’ यांसारख्या मालिकांतून ती प्रसिद्धीझोतात आली.
-
‘ब्रह्मास्त्र’ भाग १, या प्रसिद्ध चित्रपटातही अभिनेत्री झळकली होती.
-
अभिनेत्री तिच्या हटके आणि बोल्ड लूकसाठी चर्चेत असते.
-
सोशल मीडियावरील लूकसाठी मौनी रॉयने पांढऱ्या रंगाचा टॅंक टॉप आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे.
-
या लूकमध्ये अभिनेत्रीने बोल्ड पोज दिल्या आहेत..
-
सौम्य मेकअपमुळे मौनीचे नैसर्गिक सौंदर्य झळाळून आले आहे.
-
या फोटोमध्ये मौनीने कँडिड पोज दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मौनी रॉय / इन्स्टाग्राम)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…