-
बॉलीवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा सोशल मीडियावरही सक्रिय असते.
-
अलीकडेच इन्स्टाग्रामवर पोस्ट केले नवे फोटो.
-
पांढऱ्या रंगाचा वन पिस गाऊन केला परिधान.
-
फोटोंमध्ये दिसतेय खूपच स्टनिंग.
-
फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव.
-
शाहरुख खानबरोबर ‘जवान’ चित्रपटात झळकली.
-
आमिर खानच्या ‘दंगल’ सिनेमातून केलेलं बॉलिवूडमध्ये पदार्पण.
-
(फोटो साभार: सान्या मल्होत्रा इन्स्टाग्राम)

Devendra Fadnavis : मनसे-ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “दोन्ही ठाकरे एकत्र आले तर…”