-
प्रसिद्ध अभिनेता प्रतीक गांधीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
-
‘स्कॅम १९९२: द हर्षद मेहता स्टोरी’, ‘मडगाव एक्स्प्रेस’ यांसारख्या चित्रपटातून तो प्रसिद्धीझोतात आला आहे.
-
प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतमसह प्रतीक गांधीचा नवा कोरा चित्रपट ‘धूम धाम’ हा प्रेक्षकांच्या भेटीला नेटफ्लिक्सवर आला आहे.
-
सोशल मीडियावरील या लूकसाठी प्रतीकने इंडो वेस्टर्न लूक केला आहे.
-
यामध्ये प्रतीकने काळ्या रंगाचा कुर्ता, जॅकेट आणि पायजमा परिधान केला आहे.
-
प्रतीकने परिधान केलेल्या या कुर्त्यावर आणि जॅकेटवर बहुरंगी फुलांची सुंदर प्रिंट आहे.
-
या लूकमध्ये अभिनेता नक्कीच रुबाबदार दिसत आहे.
-
या पोस्टला प्रतीकने कॅप्शन देत प्रेक्षकांना ‘चित्रपट पाहिला की नाही’ असे विचारले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रतीक गांधी / इंस्टाग्राम)

माकडानं पळवला दीड लाखांचा फोन; परत मिळवण्यासाठी तरुणाचा भन्नाट जुगाड, क्षणात फोन परत दिला; Viral VIDEO पाहून पोट धरुन हसाल