-
प्रसिद्ध अभिनेत्री भूमी पेडणेकरने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.
-
अभिनेत्री तिच्या हटके लूकसाठी चर्चेत असते.
-
‘मेरे हसबंड कि बीवी’ या भूमी पेडणेकरच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केलेला हा खास लूक आहे.
-
या लूकसाठी भूमीने बहुरंगी सिल्क साडी नेसली आहे.
-
या साडीवर भूमीने हिरव्या रंगाचा स्लिव्हलेस ब्लाउज परिधान केला आहे.
-
भूमीने परिधान केलेला ब्लाउज डीप व्ही नेक आहे.
-
भूमीने नेसलेल्या साडीमध्ये हिरवा,गुलाबी आणि सोनेरी रंगाचा समावेश आहे.
-
या साडीवर अभिनेत्रीने हिरव्या रंगाचे डिझायनर हार परिधान केले आहेत.
-
त्याचबरोबर कानात नथीच्या आकाराची कर्णफुले पऱिधान केली आहेत.

हात पाय एकीकडे अन् डोकं एकीकडे; ठाणे रेल्वे स्टेशनवर भयंकर अपघात; VIDEO पाहून कळेल जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही