-
सई ताम्हणकरने आपल्या दमदार अभिनयाने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
-
सई तिच्या कामा व्यतिरिक्त वैयक्तिक कारणामुळे नेहमी चर्चेत असते.
-
येत्या काळात सई नवनवीन चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार आहे.
-
‘गुलकंद’, ‘ग्राउंड झिरो’ हे तिचे चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. त्यामुळेच सध्या ती सोशल मीडियावर या चित्रपटांसंबंधित पोस्ट शेअर करताना दिसत आहे.
-
पण, सई ताम्हणकरचा तुम्हाला आवडता छंद कोणता आहे माहितीये का? तर जाणून घ्या…
-
काही दिवसांपूर्वी सई एका वृत्तसंस्थेच्या पुरस्कार सोहळ्याला खास उपस्थित राहिली होती. यावेळी तिने तिच्या आवडी-निवडी सांगितल्या.
-
सईला विचारलं की, तुझा आवडता पदार्थ कोणता? तर अभिनेत्री म्हणाली, “पोळी भाजी.”
-
त्यानंतर सईला आवडता अभिनेता व अभिनेत्रीबद्दल विचारलं. तेव्हा अभिनेत्री म्हणाली, “विकी कौशल, प्रियांका चोप्रा.” तसंच सईचा आवडता चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया लै जायेंगे’ आहे.
-
सईचा आवडता छंद स्वयंपाक बनवणं आहे, असं तिने सांगितलं होतं. ( सर्व फोटो सौजन्य – सई ताम्हणकर इन्स्टाग्राम )

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…