-
छोट्या पडद्यावरील ‘रिश्ता क्या कहलाता है’ (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेतून अभिनेत्री हिना खान (Hina Khan) घराघरात पोहोचली.
-
कमी कलावधीत हिनाने कलाविश्वात तिचे स्थान निर्माण केले आहे.
-
हिनाने उन्हाळ्यानिमित्त खास फोटोशूट (Summer 2025 Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी हिनाने पांढऱ्या रंगाचा वन पिस ड्रेस (White One Piece Dress) परिधान केला आहे.
-
अभिनेत्री पूजा बॅनर्जीने (Pooja Banerjee) हिनाच्या फोटोंवर ‘Pretty Pretty’ अशी कमेंट केली आहे.
-
२०२४मध्ये हिनाला स्तनाच्या कर्करोगाचे निदान (Breast Cancer) झाले.
-
हिना स्तनाच्या कर्करोगाशी मोठी झुंज देत आहे आणि यासाठी ती अनेक तपासण्या व ऑपरेशन्सला सामोरी जात आहे.
-
हिना सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्या प्रकृतीबद्दल माहिती (Health Update) देत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : हिना खान/इन्स्टाग्राम)

VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच