-
स्टार प्रवाहच्या ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta) या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.
-
अभिनेत्री स्वरदा ठिगळे (Swarda Thigale) या मालिकेत ‘मुक्ता’ची (Mukta) भूमिका साकारत आहे.
-
स्वरदाने खऱ्या आयुष्यात मार्च २०२४मध्ये सिद्धार्थ राऊतबरोबर (Siddharth Raut) मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली.
-
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त (1st Wedding Anniversary) स्वरदा व सिद्धार्थ गोवा फिरायला (Goa Vacation) गेले आहेत.
-
गोव्याच्या समुद्रकिनारी स्वरदाचा बोल्ड अंदाज (Bold Look) पाहायला मिळत आहे.
-
या फोटोंमध्ये स्वरदाने गुलाबी रंगाचा फ्लोरल प्रिंट ड्रेस (Pink Floral Print Dress) परिधान केला आहे.
-
स्वरदाचा नवरा सिद्धार्थ हा इंटिरियर डिझायनर (Interior Designer) आहे.
-
जानेवारी २०२४मध्ये स्वरदा व सिद्धार्थचा साखरपुडा (Engagement Ceremony) पार पडला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्वरदा ठिगळे/इन्स्टाग्राम)

ब्राह्मण कुटुंबातील असूनही दोन लग्नं का केली? दिग्गज अभिनेते म्हणाले, “मी प्रभू श्रीरामांच्या मार्गावर चालत नाही…”