-
प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैकने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.
-
‘बिग बॉस १४’ या कार्यक्रमाची विजेती ठरली होती अभिनेत्री रुबिना दिलैक.
-
रुबिनाने परिधान केलेला हा आउटफिट ‘अॅमेझॉन एमएक्स प्लेअर’वरील ‘बॅटलग्राउंड’ या कार्यक्रमासाठीचा आहे.
-
या लूकसाठी रुबिनाने काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे.
-
या गाऊनवर रुबिनाने काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले आहे.
-
त्याचबरोबर अभिनेत्रीने या आउटफिटवर दागिने परिधान केले आहेत.
-
त्यामध्ये हातातील सोन्याची चेन व घड्याळ, कानातील मोठी कर्णफुले यांचा समावेश आहे.
-
रुबिनाने या आउटफिटवर एका बाजूने स्टाईल केलेल्या केशरचनेमुळे तिचा लूक अधिक सुंदर दिसतोय.
-
या पोस्टला रुबिनाने ‘ब्लॅक मॅजिक’ अशी कॅप्शन दिली आहे.
(सर्व फोटो सौजन्य : रुबिना दिलैक / इंस्टाग्राम)