-
‘मॅडम सर’ फेम अभिनेत्री भाविका शर्माने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
-
‘मॅडम सर’सह ‘गुम है किसीके प्यार में’ व ‘परवरिश’ यांसारख्या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली.
-
अभिनेत्री सोशल मीडियावर चर्चेत असते.
-
सोशल मीडियावरील लूकसाठी भाविकाने पांढऱ्या रंगाची डिझायनर साडी नेसली आहे.
-
या साडीवर भाविकाने पिवळ्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
भाविकाने नेसलेल्या या साडीवर फुलांची सुंदर डिझाइन आहे.
-
या साडीवर भाविकाने सोन्याचे झुमके परिधान केले आहेत.
-
आउटफिटवरील मेकअपमुळे भाविकाच्या चेहऱ्यावरचे सौंदर्य खुलून आले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : भाविका शर्मा / इंस्टाग्राम)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…