-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तू ही रे माझा मितवा’ (Tu Hi Re Majha Mitwa) या नव्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.
-
अभिनेत्री मधुरा जोशी (Madhura Joshi) या मालिकेत ‘नम्रता देसाई’ ही भूमिका साकारत आहे.
-
मधुराने भावाच्या साखरपुड्यासाठी (Brother Engagement) खास लूक केला होता.
-
मधुराने गुलाबी रंगाचा सुंदर डिझाईन केलेला पैठणी ड्रेस (Pink Paithani Dress) परिधान केला होता.
-
पैठणी ड्रेसमधील लूकवर मधुराने नाजुक दागिने (Jewellery Look) परिधान केले आहेत.
-
मधुराने पती गुरू दिवेकरबरोबर (Guru Divekar) फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.
-
अभिनेत्री शर्वरी जोगने (Sharvari Jog) मधुराच्या फोटोंवर ‘Goad’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मधुरा जोशी/इन्स्टाग्राम)

शिकवणी न लावताही पुण्यातील रावी नामजोशीने मिळवले दहावीत पैकीच्या पैकी गुण