-
हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) हा सण साजरा केला जातो.
-
आजचा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो.
-
या दिवशी शुभ कामाची सुरुवात, पूजा-आराधना, जप-तप, दान केल्याने अक्षय्य पुण्याची प्राप्ती होते, असे म्हटले जाते.
-
मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीने (Spruha Joshi) अक्षय्य तृतीयेनिमित्त खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी स्पृहाने पिवळ्या रंगाची चिकनकारी साडी (Yellow Chikankari Saree) नेसली आहे.
-
पिवळ्या साडीतील लूकवर स्पृहाने हिऱ्याचे दागिने परिधान (Diamond Jewellery Look) केले आहेत.
-
स्पृहाने चाहत्यांना अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा (Akshaya Tritiya Wishes) दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्पृहा जोशी/इन्स्टाग्राम)

शिक्षक भरती घोटाळ्यात पहिल्यांदाच एका महिला अधिकाऱ्याला अटक, अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण