-
झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ (Navri Mile Hitlerla TV Serial) ही लोकप्रिय मालिका आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री वल्लरी विराज (Vallari Viraj) ‘लीला’ची भूमिका साकारत आहे.
-
वल्लरीने नुकतेच खास लूकमध्ये फोटोशूट (Latest Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी वल्लरीने गडद गुलाबी रंगाची मुनिया पैठणी साडी (Pink Muniya Paithani Saree) नेसली आहे.
-
मुनिया पैठणी साडीतील लूकवर वल्लरीने सुंदर दागिने (Jewellery Look) परिधान केले आहेत.
-
‘का प्रित वेडी लाजते…’ असे कॅप्शन वल्लरीने साडीतील फोटोशूटला (Photoshoot Caption) दिले आहे.
-
अभिनेत्री शीतल क्षीरसागरने (Shitaal Kshirsaagar) वल्लरीच्या फोटोंवर ‘Hey Beautiful’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : वल्लरी विराज/इन्स्टाग्राम)

Bangladesh : भारताने बांगलादेशी वस्तूंवर निर्बंध लादल्यानंतर मोहम्मद युनूस सरकार नरमलं; म्हणाले, “सर्व मुद्द्यांवर…”