-
झी मराठी वरील ‘पारू’ ही प्रेक्षकांची आवडती मालिका आहे.
-
या मालिकेतील शरयू सोनवणे व प्रसाद जवादे यांची जोडी प्रेक्षकांना आवडते.
-
या दोघांबरोबरच मालिकेत संजना काळेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
-
मालिकेत संजना प्रीतम किर्लोस्करची पत्नी म्हणजेच प्रिया ही भूमिका साकारत आहे.
-
संजना काळे ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते.
-
सोशल मीडियावर संजना तिचे अनेक फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.
-
अशातच तिने साडीमधील खास फोटो शेअर केले आहेत.
-
हिरव्या रंगाच्या साडीमधील खास फोटो संजनाने शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
संजनाच्या या फोटोवर चाहत्यांनीही लाईक्स आणि कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे

“माझ्या बाळाला…”, कार्तिक गायकवाडच्या लेकाचा पहिला वाढदिवस! शेअर केले सुंदर फोटो, मुलाचं नाव काय ठेवलंय?