-
‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वातून (Bigg Boss Marathi Season 4) अभिनेत्री अमृता देशमुख (Amruta Deshmukh) प्रसिद्धी झोतात आली.
-
अमृताने नुकतेच सुंदर लूकमध्ये फोटोशूट (Latest Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अमृताने जांभळ्या रंगाचा पैठणी ड्रेस (Purple Paithani Dress) परिधान केला आहे.
-
पैठणी ड्रेसमधील लूकवर अमृताने मोत्यांच्या दागिन्यांचा साज (Pearl Jewellery Look) केला आहे.
-
पती प्रसाद जवादेबरोबर (Prasad Jawade) अमृताने फोटोंसाठी खास पोज दिली आहे.
-
अमृताच्या पैठणी ड्रेसमधील लूकवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव (Fans Comment) केला आहे.
-
अमृता सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमात पाहुणी म्हणून झळकली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता देशमुख/इन्स्टाग्राम)

Maharashtra SSC Results 2025 Date: दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट; ‘या’ आठवड्यात कधी लागणार निकाल? कसा पाहाल निकाल? जाणून घ्या