-
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या सौंदर्याला तोडच नाही.
-
तिच्या विविध फोटोशूट्समधून ते वेळोवेळी सिद्ध होते.
-
सोनालीने नवे फोटो इन्स्टाग्रावर पोस्ट केले आहेत.
-
हे फोटोही चाहत्यांसाठी एक पर्वणीच ठरले आहेत.
-
अभिनेत्री या फोटोशूटमध्येही खूपच सुंदर दिसत आहे.
-
यावेळी तिने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
-
तसेच तिने तिचे केस मोकळे ठेवले आहेत.
-
आकर्षक आणि अनोखी अशी ज्वेलरीही सोनालीने या साडीवर पेअर केलेली दिसते आहे.
-
दरम्यान, हा लूक तिने मागच्या आठवड्यात मुंबईत पार पडलेल्या पहिल्या वहिल्या वेव्हज शिखर परिषदेसाठी केला होता.
-
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर धूमाकुळ घालत आहेत.
-
(सर्व फोटो साभार- सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम)

पालिका अधिकाऱ्याकडे ३० कोटींचे घबाड, वसई विरारमधील अनधिकृत बांधकामप्रकरणी ‘ईडी’चे छापे